फटाक्यांच्या अनोख्या प्रथेचे गाव

दिवाळे गावात दिवाळीच्या सणात अनोख्या पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी होते. २८० वर्षांची ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे.
fireworks during Diwali
fireworks during Diwalisakal
Updated on

सुजित गायकवाड

फराळाचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी अशा प्रसन्न वातावरणात देशभर दिवाळीची सुरुवात होत असतानाच रायगड-ठाण्याच्या वेशीवर भक्तिसागर उसळून येतो. सीबीडी-बेलापूरमध्ये खाडीकिनारी वसलेल्या अतिशय सुंदर अशा दिवाळे गावात दिवाळीच्या सणात अनोख्या पद्धतीने फटाके उडवण्याची प्रथा आहे. एखाद्या सिनेमातील दृश्यांनाही लाजवेल, अशी काहीशी प्रथा नवी मुंबईतील एका गावात सुरू आहे आणि तीही कित्येक वर्षे अविरतपणे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.