- सुदर्शन चव्हाण, chavan.sudarshan@gmail.com
‘अनबिलिव्हेबल’ सीरिजमध्येही बलात्काराची कथा आहे. त्यात पीडितेच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘सत्य जर अविश्वसनीय असेल तर शक्यतो त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही...’ आज भारतातील पुरुषी मानसिकता बलात्काऱ्यांना प्रोत्साहनच देत असल्याचे दिसते.