काय वाटतं? कोण येईल? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं? शहरात काय चित्र वाटतं? गावात काय खबर आहे? कोण येईल?
कुणीतरी सुशिक्षित असून बेरोजगार आहे. त्याला वाटतं नोकरीचा फोन येईल.
कुणीतरी छोटा उद्योग करण्यासाठी बँकांच्या चकरा मारतोय. त्याला वाटतं लोन होईल.