ती पळून गेली...

सध्या पळून गेलेल्या जोडप्यांच्या गोष्टी कानावर पडल्या, की मुलीला फूस लावून, पटवून पळवून नेऊन लग्न करणं तुलनेनं सोपं झालंय की काय? असं वाटतं.
Love Marriage
Love Marriagesakal
Updated on

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

सध्या पळून गेलेल्या जोडप्यांच्या गोष्टी कानावर पडल्या, की मुलीला फूस लावून, पटवून पळवून नेऊन लग्न करणं तुलनेनं सोपं झालंय की काय? असं वाटतं. बेरोजगार युवकांनी तर लग्नाची आशाच सोडून दिली आहे. सरळ मार्गानं लग्न करण्यासाठी त्यांना मुलींच्या आईवडिलांच्या जाचक अटींतून जावं लागतं पण जर एकमेकांच्या प्रेमात बुडाले, तर मग सगळ्या अटी गळून पडतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.