Murlidhar Mohol : विमान सेवेबाबत मंत्री मोहोळ यांनी दिली महत्त्वाची अपडेट; पश्चिम महाराष्ट्राला होणार फायदा

Murlidhar Mohol : मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन योग्यच आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholesakal
Updated on
Summary

विमानतळ विस्तार वाढीने पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. विमानतळ विस्तार वाढ सध्या सुरू आहे.

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राला उपयुक्त ठरणाऱ्या ७० प्रवासी क्षमतेची विमान सेवा (Airline Service) काही दिवसातच येथे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी भूमी संपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण होताच पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक सेवा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.