कऱ्हाड - विधानसभा निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वप्रथम सर्वांनी काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल.