कऱ्हाड : पुतळा प्रकरणाचे महाविकास आघाडीचा निषेध असो, अशा घोषणा दत्त चौक दिल्या जात होत्या. मालवण मधीलछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार निदर्शन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभीवादन करून आंदोलन सुरू झाले.