Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

Child Psychology : दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी मोबाईलच्या आहारी जाऊन रिल्स आणि ऑनलाइन गेम्समध्ये वेळ घालवावा, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचा मोबाईल वापर नियंत्रित करणे आवश्यक आहे, असे समुपदेशकांचे सांगणे आहे.
Mobile Addiction
Mobile Addictionesakal
Updated on

सातारा : मोबाईलचा वापर सध्या महत्त्वाचा झाला आहे. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच मोबालचा वापर करतात. काही पालक मनोरंजनासाठी लहान मुलांच्या हाती मोबाईल देतात. परिणामी, सहा ते १५ वयोगटातील मुले आभासी जगालाच खरे मानू लागले आहेत. ही मुले समाजमाध्यमांवर आपण काय पाहतो, हे समजू नये, यासाठी पालकांना ब्लॉक करून रिल्स व ऑनलाइन गेम्सच्या आहारी जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.