चिंताजनक! साताऱ्यात कोरोना कहर सुरुच; जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली

जिल्ह्यात गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा यावर्षीचा एप्रिल महिना प्रचंड चिंतेचा ठरला आहे.
Corona
Coronaesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा यावर्षीचा एप्रिल महिना प्रचंड चिंतेचा ठरला असून भीती गतवर्षीही होती व यावर्षी कोरोनाने कहर केल्याने पुन्हा जिल्हा भीतीच्या छायेखाली गेला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1571 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 161, सदरबझार 9, संगम माहुली 1, माळवाडी 1,लिंब 1, कंरजे 9, व्यंकटपुरा पेठ 4, देगांव 2, गडकरआळी 2, एमआयडीसी 2, मंगळवार पेठ 9, ठोसेघर 2, शाहूपुरी 13, गोडोली 7, जकातवाडी 1, आरळे 1, नांदवळ 1, भरतगाववाडी 1, आसगाव 2, भरतगाव 4, कुमठे 1, गुरुवार पेठ 1, बुधवार पेठ 1, दरे खु. 2, सोनगाव 4, आरेदरे 1, रामाचागेट 2, म्हसवे 2, संगममाहुली 3, बिभवी 1, कोडोली 2, दरे 1, शाहूनगर 4, कोंडवे 1, रविवार पेठ 1,शनिवार पेठ 4, नागेवाडी 1, गोजेगाव 1, केसरकर पेठ 2, मुंडेवाडी 1, राजापुरी 1,माचीपेठ 2, प्रतापगंज पेठ 1, वर्ये 1, शुक्रवारपेठ 1, दौलतनगर 1, मोळाचाओढा 1, यतेश्वर 1, नेले 1, आरफळ 1, म्हासुर्णे 1, कोंढवे 1, संगमनगर 1, कृष्णानगर 1, खामगाव पिंपळवाडी 1, खेड 1. तर कराड तालुक्यातील कराड 34, चचेगांव 1, कार्वे नाका 5,ओगलेवाडी 5, निगडी 1,रेटरे बु.1, सोमवार पेठ 1,गणेशवाडी 1, पाडळी 1,कोळे 1, सुपने 7, विद्यानगर 5, सैदापूर 8, वाघीरे 2, खोडशी 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, नांदलापूर 2, मलकापूर 10, कोपर्डे हवेली 5, काले 1, सावदे 8, चोरमारवाडी 1, पोटले 1, वाडोली नीलेश्वर 5, मसूर 3, कोनेगाव 1, करवडी 1, उंब्रज 6, मंगळवार पेठ 2, गोवारे 1, तासवडे 1, गोळेश्वर 7, किरपे 1, मिरवेवाडी 3 , वीरवडे 2, किवळ 1, कोरेगाव 1, रिसवड 1, साबळेवाडी 1, शेणेाली 1, कार्वे 2,मुंडे 1, आगाशिवनगर 2, बनवडी 2, विंग 1, शेरे 2, रेठरे बु 2, ओगलेवाडी 1, गोटे 1, हजारमाची 1, कुसुर 1, पठारवाडी 1, गोवारे 1, वडगाव 1, पार्ले 1, कोयना वसाहत 1, औंड 3, शेनोली 1.

पाटण तालुक्यातील पाटण 7,खडकवाडी 1, वजरोशी 9, दौलतवाडी 3, डीगेवाडी 3, गावडीवाडी 1, मावशी 1, केर 1, कावरवाडी 1, तारळे 23, कडवेबु. 5, धनगरवाडी 1, काळेवाडी कडवे 1, आडूळ 3, आवर्डे 2, मल्हारपेठ 5, निसरे 1, मंडुरे 2, कोयनानगर 1. फलटण तालुक्यातील फलटण 75, लक्ष्मीनगर 9, महतपुर पेठ 2, सोमवार पेठ 1, कोळकी 10, जींती 1, बरड 1, खडकी 2, कांबळेश्वर 1,वेळोशी 1,पंदारे 1, जीरपवाडी 1, जावली 8, पिंपरद 5, गोळीबार मैदान 1, सस्तेवाडी 1,गुडेवाडी 2, मंगळवार पेठ 1, चौधरवाडी 1, बुधवार पेठ 2, सोनगाव 1 मलटण 6, तांबवे 2, चव्हाणवाडी 3, निरगुडी 1, मठाचीवाडी 1, बीरदेवनगर 1, सोमंथळी 2, गिरवी 1, फरतडवाडी 3, काशिदवाडी 1, मंगळवार पेठ 1 विडणी 3, वाडळे 4, निंभोरे 1, काळज 1, आसु 1, राजुरी 2, मिरढे 11,वाजेगाव 1, मुंजवडी 1, गोखळी 1, बरड2, कुरवली 1, गुढेवाडी 2, साखरवाडी 1, जिंती 3, पवारवाडी 1, ठाकुरकी 4, सुरवडी 1, बुधवार पेठ 1, निरगुडी 1, पिराचीवाडी 1, खुंटे 4, तिरकवाडी 2, सोमनथळी 1, पिंपळमळा 1, वाठार निंबाळकर 2, फडतरवाडी 1, मांडव खडक 1, गोलेवाडी 1, चौधरवाडी 1, वाखरी 3, निंभोरे 3, ढवळ 4, राजाळे 1, राजुरी 1, खटाव तालुक्यातील खटाव 5,खबालवाडी 35, पुसेसावळी 1, कातरखटाव 1, लोणी 3, भुरकवाडी 9, कुरोली 1, वरुड 8, औंध 1, पुसेगाव 4, निढळ 2, बुध 8, काटेवाडी 4, खदगुण 1, फरतडवाडी 1, वर्धनगड 6, ललगुण 2, कातलगेवाडी 1, वडूज 1, धोंडेवाडी 1, कानरवाडी 2, कुमठे 12, पेडगाव 21, मायणी 2, वडूज 2,शिरसवाडी 1, बुध 1, कोकराळे 1.

माण तालुक्यातील पांगारी 6, रानंद 4, बिदाल 2, जाधववाडी 1, मोही 4, कासरवाडी 2, मार्डी 8, गोंदवले 14, भाडवंली 1, श्रीपल्लवन 1,वारकुटीमलवडी 1, माळवाडी 1,शिंगणापूर 3,सोकासन 1,तादळे 1,झाशी 2, राजेवाडी 1,लोधवडे 25,पळशी 4, कोळेवाडी 1,नरवणे 3, भालवडी 5,वावरहिरे 1, दहिवडी 19,मोगराळे 1,पिंगळी 1,तडवळे 1,ऊकीर्डो 1,शेवरी 1,म्हसवड 7,मलवडी 1,पर्यती 1, मोही 3, वरकुटे म्हसवड 1, माळेवस्ती 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, वेळंग 1, सातारारोड 5,ऐकंबे 5, जांब 13,पाडळी स्टेशन 1, धामणेर 1,सायगाव1,मंगळापूर 1,बनवडी 1, पिंपोडे बु.1, वाठारस्टेशन 1, रेवडी 2, सायगाव 2, नलवडेवाडी 1. खंडाळा तालुक्यातीलखंडाळा 1,शिरवळ 20, शिंदेवाडी 4,लोणंद 9,देवघर 1,कापर्डे 1,निरा 1,अंढोरी 1, केंजळ 1. वाई तालुक्यातील वाई 30, दत्तनगर 4, बावधन नाका 3,विरमाडे 1, बावधन 8,पांडे 2,यशवंतनगर 2,जायगुडेवाडी 4,धर्मपुरी 3,गंजे 8,बोपेगाव 2, कवठे 7 ओझर्डे 1,वेळे 3,सुरुर 1,गुळुंब2, कुडाळतर्फे 2,गंगापुरी 3,मधली आळी 3, धोम 1, गणपतीआळी 1, फुलेनगर 3, बोरगाव 1,रामडोहआळी 7,सह्याद्रीनगर 1, धोमकॉलनी 1,बोपर्डी 2, कानुर1, लोहारे 1,रविवार पेठ 5, धावडी 1, पसरणी 1, अनपटवाडी 3,गुंडे 1, भेागाव 3,दह्याट 1, कोडगाव 2,वेळंग 1, किकली 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 7,धोंडेघर 1,गुरेघर 2, बोरधानी 1,पाचगणी 12,जावली 1, भिलार 7,गोडवली 1,मेटगुताड1,तळदेव 2, बोंडारवाडी 1. जावली तालुक्यातीलजावली 1,केळघर 1,वेठंबे 1,हातगेघर 9, मेढा 4,वीवर 1,कुडाळ 6,भोगवली 2,बामणेली 3,कुसुंबी 8, गंजे 9,बेलदारवाडी 1, म्हातेबु. 3,वारोशी 2, कारंडी 4,घारटघर 4, अंबेघर 13, वाळवा 1, भणंग 1. इतर 5, देवपूर 1, शेणवडी 1, जागमिने 5, नारळवाडी 1, वासेले 1, करजे 1, बहुले 1, सावली 10, मामुर्डी 9, दापवाडी 2, आसनी 1, टेकवली 2, नांदगणे 1, गावडी 4, शेटे 1, भीवडी 2, येवती 1, बलकवडेवाडी 1, सोनवने 1, शीरवडे 1, बेलवडेबु.1, काळगाव 1, आंधारी 12, सैदापुर 1,राजपुरी 1,येराळवाडी 1,कुरुळोशी 1,कण्हेरखेड 7,तेटली 4, मेाहाट1,पिंपरी 4,सरजापुर 6, खर्शी 1,निपाणीमुरा 1,अंधेरी 4,धामणेर 2, धनवली 1, किवळ 1, गुजरवाडी 2, दालमोडी 2,येळीव 4,एनकूल 2, सिंगडवाडी 2,कुरोली 2,डांबेवाडी 1,बोंबळे 7अंबेघर 1,अंभेरी 2,मांडवे 1,वेटणे 6,तडवळे 1,खिंगर 5,डिस्काळ 4,कोकराळे 1,खरसिंगे 3, भोसरे 1,नडशी 1,गरवाडी 1, नांदवन 3,निगडी 2,पावशेवाडी 2, आसनी 1,शामगाव1,भोडारवाडी 1, जायगाव 3,बेलोशी 1,पानवन 1,गुरसाळे1, आवकाळी 2,आंब्रळ 1,पाटीलवाडी 1, गवानवाडी 1, मारुल 1, मार्ली 4, पिराचीवाडी 1, बोपर्डी 1, शिरगाव 1, अमृतवाडी 1, व्याहाळी 1, ,चिखली 1, बिचुकले 1, घीगेवाडी 2, वाशीवली 2, चिखली केडगाव 1, केडगाव 1. बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 3,बीड1,बारामती 1,सुपा 1,लातुर 1,सोलापूर 1, पलूस 2, येडेमच्छींद्र 1,रायगड 1, पुणे 2, औरंगाबाद 1,रत्नागिरी 1, सांगली 1 यांचा समावेश आहे.

36 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदर बझार सातारा येथील 77 वर्षीय महिला, चंदनवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 45 वर्षीय महिला, किरोली ता. कोरेगा येथील 42 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये औंध ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, लोढणवाडी ता. माण येथील 48 वर्षीय पुरुष, राजापूर (ता. खटाव) येथील 76 वर्षीय महिला, अंबवडे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, विदणी ता. फलटण येथील 72 वर्षीय महिला, हेळवाक (ता. पाटण) येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, ठाकूरकी (ता. फलटण) येथील 64 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 77 वर्षीय पुरुष, मलठण ता. फलठण येथील 55 वर्षीय पुरुष, फडतरवाडी बु ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाल ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सासवड ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय महिला, कुडाळ ता. जावली येथील 84 वर्षीय महिला, नाशिक (ता. जि. नाशिक) येथील 72 वर्षीय महिला, वाटेगाव (ता. तासगाव जि. सांगली) येथील 50 वर्षीय महिला, रामाचागोट ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, नागठाणे (ता. सातारा) येथील 55 वर्षीय महिला, पुण येथील 33 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, गोंदवले ता. माण 75 वर्षीय महिला, बोरगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडी ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले पिंगळी ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष, कल्याण ता. जि.मुंबई येथील 58 वर्षीय पुरुष, कामाठीपुरा ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सागरनगर ता. फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, मठनगर ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ता. खंडाळा येथील 65 वर्षीय्‍ महिला, सदरबझार सातारा येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 36 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

  • एकूण नमुने -484230

  • एकूण बाधित -84497

  • घरी सोडण्यात आलेले -67329

  • मृत्यू -2191

  • उपचारार्थ रुग्ण-14977

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()