न्यायालयाने फेटाळला मुख्य आरोपी संतोष पोळच्या हरकतीचा अर्ज; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कामकाजावर घेतला होता आक्षेप

Dhom Wai Murder Case : ॲड. निकम यांनी लोकसभेची निवडणूक भाजपकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत.
Dhom Wai Murder Case
Dhom Wai Murder Caseesakal
Updated on
Summary

भारतीय संविधानाप्रमाणे कोणालाही कोणतीही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारात मी निवडणूक लढविली आहे, असे उज्ज्वल निकम त्यांनी न्यायालयास सांगितले.

वाई : धोम वाई खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष पोळ (Santosh Pol) याने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांच्यावर हरकतीचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.