Satara Politics : 'या' नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे राजे गटाला मोठा धक्का; साताऱ्यात वाढली भाजपची ताकद

Manikrao Sonwalkar joins BJP : बावनकुळे म्हणाले, ‘‘सोनवलकर यांच्या प्रवेशाने सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.''
Manikrao Sonwalkar joins BJP
Manikrao Sonwalkar joins BJPesakal
Updated on
Summary

सोनवलकर यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश केल्याने आमदार रामराजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

फलटण शहर : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर (Manikrao Sonwalkar) यांनी काल मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या नेतृत्वाखालील राजे गटासाठी हा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.