सातारा : सातारा जिल्ह्यात 1212 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 41 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 106, पिरवाडी 6, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 2, सदरबझार 7, गोडोली 12, शाहुनगर 5, शाहुपुरी 6, मल्हार पेठ 4, प्रतापगंज पेठ 2, विकास नगर 1, करंजे 1, केसरकर पेठ 1, मोरे कॉलनी 1, संगम नगर 1, सत्याम नगर 1, शुक्रवार पेठ 2, सोनगाव 1, जैतापूर 1, मुळीकवाडी तासगाव 1, शिवथर 1, कोडोली 5,वर्णे 2, देगाव 3, सदाशिव पेठ 1, वनवासवाडी 1, जळकेवाडी 2, निनाम 1, संगमनगर 3 चिमणपुरा पेठ 2, कटापूर 3, आष्टे 1, धावडशी 3, अंगापूर 1,कारी 1, भवानी पेठ 1, नागठाणे 2, देवकल 1, करंजे 2, गोवे 2, संगम माहुली 1, विखळे 1, कोळेगाव 1,सैदापूर 1, आरफळ 1, किडगाव 2, दौलतनगर 2, कृष्णानगर 2, डबेवाडी 1, कोंढवे 1, वाढे 2, संगम माहुली 2, लिंब 1, चंदननगर 1, कळंबे 1, वाढे फाटा 1, संभाजीनगर 3, मोराळे 1, केसरकर पेठ 2, कोंढवे 1, कृष्णानगर 1, काशिळ 2, रामाचा गोट 1, प्रतापगंज पेठ 1, कारंडवाडी 1, तामाजाईनगर 1, समर्थ मंदिर 1, गडकर आळी 1, क्षेत्र माहुली 1, कामेरी 1, मोप्री 1.
दहावीची परीक्षा झालीच पाहिजे;"कोरोना बॅच' शिक्का पडण्याची भिती
कराड तालुक्यातील कराड 17, सोमवार पेठ 3, बुधवार पेठ 4,शनिवार पेठ 2, लाहोटी नगर 1, गुरुवार पेठ 2, मलकापूर 3, बेलवडे बु 1, गोवारे 2, सैदापूर 3, पार्ले 2, कासार शिरंबे 2, वाढोली निलेश्वर 1, घोगाव 1,किवळ 1, खर्डे 1, बनवडी 1, खर्चेवाडी 3, कार्वे नाका 2, कार्वे 1, हजारमाची 1, काले 3, वराडे 1, धोंडेवाडी 1, विरडे 1, कोपर्डे 1, सुपने 1, म्हाप्रे 1, उंडाळे 1, काळेवाडी 2, गोंदी 1, चोरे 7, मसूर 1, विंग 1, काबेरवाडी मसूर 1. पाटण तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, सावरघर 1, घाटेवाडी 1, पापर्डे 1, कोयनानगर 2, पवारवाडी खुटरे 3, बेलवडे खु 1, कुंभारगाव 1, वजरोशी 1, कोळेकरवाडी 1, रासटी 1, मारलोशी 2, बामणेवाडी 1, कळकेवाडी 4, बेलावडे 3, मरळी 1, बेलवडे 1, सणबुर 1, कामरगाव 1, मोरेवाडी 1.
फलटण तालुक्यातील फलटण 34, पाचबत्ती चौक 6, सोमवार पेठ 2, बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 9, रविवार पेठ 8, मलटण 21, लक्ष्मीनगर 22, सगुना माता नगर 3, काळुबाई नगर 4, डी.एङचौक 3, शिंदेनगर 1, संत बापूदास नगर 1, हिंगणगाव 16, सुरवडी 1, विढणी 6, झिरपवाडी 5, जाधववाडी 6, कुसरुड 1, ठाकुरकी 5, सोनवडी 3, शिंदेवाडी 2, गोळीबार मैदान 7, शेरेवाडी 1, कोळकी 19, वाखरी 6, ताथवडा 8, दुधेभावी 2, दालवडी 1, विचुर्णी 2, अंबेघर 1, ढवळ 3, मानेवाडी 1, ढवळेवाडी 3, पिप्रंद 5, फरांदवाडी 6, खुंटे 3, अंबवडे खु 1, गोखळी 1, शेरे शिंदेवाडी 1, आसू 4, शिंदेवाडी खुंटे 4, निंभोरे 6, पाडेगाव 6, तांबवे 9, तरडगाव 3, सांगवी 2, निंबळक 1, तडवळे 1, मुळीकवाडी 5, कुरवली 2, चव्हाणवाडी 10, शिंदेमळा 2, फडतरवाडी 1, तावरी 2, साखरवाडी 5, अरडगाव 1, शेऱ्याचीवाडी 3, मातापुरा पेठ 1, गिरवी नाका 1, अलगुडेवाडी 1, सांबरवाडी 1, बिरदेवनगर 1, मलवडी बरकडेवस्ती 1, तुकाबाईचीवाडी 1, मिरगाव 1, जिंती 5, चौधरवाडी 2, सोनवडी 1,कुरवली 1, कापशी 2, वाढळे 1, तिरकवाडी 1, मिरढे 2, आदर्की खु 1, पिंपळ मळा 1, प्रहार 1, गुणवरे 1, वाजेगाव बरड 1, खांडज बरड 1, बरड 2, गोखळी 1, खराडेवाडी 1, रावडी बु 1, पाडेगाव 8, वाझेगाव 1, सुरवडी 1, सर्डे 1, काळज 1, सासकल भादळी 1, नांदल 1, निंबळक नाका 1, सोमनथळी 1, रिंग रोड 1, घाडगेवाडी 1, मलवडी 1,वाठार निंबाळकर 1, निंबळक 1, घुले वस्ती 1, गुणवरे 1.
खटाव तालुक्यातीलवडूज 14, पुसेगाव 5, पेडगाव 1, खटाव 4, वरुड 2, येळीव 7, बोंबाळे 11, कातर खटाव 1, कळंबी 1,खबालवाडी 6, निमसोड 6, चितळी 3, बुध 2, डिस्कळ 7, अंबवडे 2, पाडळी 1, मुळीकवाडी 1, मायणी 9, वडूज 4, भक्ती 1, पुसेसावळी 2, भोसरे 1, वाडी 1, मानदवे 1, डाळमोडी 1, नायकाचीवाडी 1, भुरुकवाडी 1, धारपोडी 1, पवारवाडी 1, अंमळेवाडी 1, रणसिंगवाडी 1, काळेवाडी 3, अनपटवाडी 1, ललगुण 1, बुध 3, मोराळे 1, मोराळे 2, चितळी 1, धोंडेवाडी 1, मारडवाक 1, काळंबी 1, जांभ 1, निमसोड 1, कलढोण 1, उचीठाणे 1, माण तालुक्यातील शिंदी बु 1, दहिवडी 3, मलवडी 2, ढंबेवाडी 1, डबेवाडी 1, लोधवडे 1, गोंदवले 1, पळशी 2, कासारवाडी 1, मोही 1, पांगारी 4, वडगाव 1, सोकासन 4,तडवळे 1, आंधळी 1, राणंद 1, मार्डी 1, बिदाल 2, डांबेवाडी 2, नरवणे 1, कुक्कुडवाड 1, ढाकणी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 17, नायगाव 2, रेवडी 1, सातारा रोड पाडळी 1, वाठार किरोली 1, कोरेगाव 2, रुई 1, भक्तवडी 1, धामणेर 1, मोहितेवाडी 1, चिमणगाव 1, कण्हेरखेड 1, सोनके 2, रणदुल्लाबाद 5,पिंपोडे बु 2, बिभवी 1, ओझरे 3, रिटकवली 3, मामुर्डी 15, वाघोली 3, विखळे 1, देऊर 2, घिगेवाडी 1, नायगाव 2, तडवळे 2, ल्हासुर्णे 1, रुई 1, वाठार किरोली 2.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 31, खंडाळा 8, लोणंद 10,पाडळी 1, अहिरे 1, अंदोरी 10, भादे 1, निंमोडी 2, भोळी 3,राजेवाडी 1, वडगाव 1, विंग 1, सांगवी 1, पळशी 1, बोरी 2, बावडा 6, पिसाळवाडी 1, पारगाव 3, कर्नावली 1, विंग 1, वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 3, गंगापुरी 1, ब्राम्हणशाही 1, केडगाव 1, बावधन 7,धावडी 1, पाचवड 3, सह्याद्रीनगर 1, धोम कॉलनी 3, गुळुंब 1,सुलतानपूर 3,दत्तनगर 2, जांभ 1, धावडी 3, ब्राम्हणशाही 1, रामढोक आळी 2, शेरेवाडी 1, पसरणी 1, भिमकुंड 2, लगाडवाडी 1, आनेवाडी 1, मालदेववाडी 1, भईंज 2, देगाव 1, चांदक 1, गुळुंब 3, खडकी 1, शिरगाव 1, लोहारे 1, मेणवली 1, कोंधावली 1, बोरगाव 2, अभेपुरी 3, बोपेगाव 1, गणपती आळी 1. महाबळेश्वर तालुक्यातीलभिलार 1, महाबळेश्वर 12, काळमगाव 1, शिंदोळे 2, मेटगुटाड 1, पाचगणी 2, माचुतरे 1, जावली तालुक्यातीलकेळघर 5, गोपवाडी 3, भोगावली 1, मांडव खडक 1, इतर2, भुतेघर 1, कुरुलोशी 5, केसुर्डी 1, खांडज 1, नांदगणे 1, वडोली 1, आसणी 5, किर्पे 1, भोगोली 1, वेटांबे 1, गावडी 1, भुतेघर 1, वाघोली 1, जायगाव 1, तडवळे 1, विंग 1, आलेवाडी 3, पिंपरी 1, शिवाजीनगर 1,वाकेश्वर 1, दालवडी 1, येनकुळ 1, करंडोशी 1, येरळवाडी 1, शिंगणवाडी 1, गुळुचे 1, वाढोली निलेश्वर 1, तांबवे 1,कडेपूर 1, गारवाडी 1, येवती 2, साकुर्डी 1, तांदुळवाडी 1, पुलाकोटी 1, पाडेगाव 5, वेळेवाडी 1, तांबवे 1, कवठे 1, कुभारवाडी 1, बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, पुणे 1, बारामती 1, पुणे 2, मुंबई 1, बिहार 1.
41 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदरबझार ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, एंकबे ता. कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला, माची पेठ सातारा येथील 72 वर्षीयमहिला, मोहितेवाडी ता. कोरेगाव येंथील 55 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला, फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, हिंगणगाव ता. सांगली येथील 60 वर्षीय पुरुष, रानवडे ता. माण येथील 73 वर्षीय महिला, केसर कॉलनी ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी येथील ता. सातारा येथील 81 वर्षीय महिला, बिभवी ता. जावली येथील 50 वर्षीय पुरुष, संगम माहुली ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये क्षेत्र माहुली ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, टाकेवाडी ता. माण येथील 42 वर्षीयपुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 56 वर्षीय पुरुष, पिंगळी ता. माण येथील 74 वर्षीय पुरुष, लोण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, नायगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कापिल ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गणेशवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, केंजळ ता. वाई येथील 30 वर्षीय महिला, चांदक ता. वाई येथील 61 वर्षीय पुरुष, कोरेगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय महिला, चव्हाणवाडी ता. पाटण 85 वर्षीय पुरुष, गोरेगाव ता. खटाव 68 वर्षीय पुरुष, असवली ता. खंडाळा 59 वर्षीय पुरुष, पांधरी ता. माण येथील 70 वर्षीय महिला, कोपर्डी हवेली ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 41 वर्षीय पुरुष, दौलत नगर ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 76 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 58 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कोरेगाव ता. कोरेगाव येथील 69 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे येथील 72 वर्षीय पुरुष, गोंदी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, कानरवाडी ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 41 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.