'आनंदी जीवन जगण्यासाठी श्रीमंती नव्‍हे, तर संस्कार महत्त्वाचे असतात'; काय म्हणाले उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव?

Vaibhav Rajeghatge : प्रत्येकाने आपल्या मातीत सामाजिक कार्य करून तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
Vaibhav Rajeghatge
Vaibhav Rajeghatgeesakal
Updated on
Summary

‘‘जी लोकं दुसऱ्याच्या समाधानासाठी जगतात, ती आरोग्यदायी आणि आनंदी राहतात.''

खटाव : समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाने त्याग आणि औदर्याची भावना दाखवून गरजूंना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पुढील पिढीला संस्कार आणि प्रेरणा देण्यासाठी सामाजिक भान जपण्याची गरज आहे. त्‍याकरिता प्रत्येकाने आपल्या मातीत सामाजिक कार्य करून तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव (गृह) वैभव राजेघाटगे (Vaibhav Rajeghatge) यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.