Karad APMC : कऱ्हाड भाजीपाला मार्केटमध्ये होणार आता सायंकाळी लिलाव, काय आहे कारण?

शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार कऱ्हाड येथील बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केट एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा प्रारंभ.
Karad APMC
Karad APMCsakal
Updated on

कऱ्हाड - शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार कऱ्हाड (जि.सातारा) येथील बाजार समितीच्या स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.