Karad Assembly Election 2024 : उंडाळकरांविना ४० वर्षांनंतर प्रथमच मतपत्रिका...

Karad Vidhan Sabha Election 2024 : कऱ्हाडच्या राजकारणात सलग ५० वर्षे दबदबा असलेल्या उंडाळकर कुटुंबाने यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Karad Vidhan Sabha Election 2024
Karad Vidhan Sabha Election 2024esakal
Updated on

कऱ्हाड : कऱ्हाड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसच्या विचाराने पहिल्यापासून वाटचाल करत सलग ५० वर्षे दबदबा निर्माण करणारे आणि सलग ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिणचे आमदार म्हणून माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ख्याती मिळवली. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी २०१९ मध्ये कऱ्हाड दक्षिणमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.