कृष्णा कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर..

Krishna Sugar Factory
Krishna Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत krushna elections सत्ताधारी सहकार पॅनेलने प्रत्येक गटात सुमारे दहा हजारांवर मताधिक्याने २१-० अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला. प्राथमिक टप्प्यात म्हणजे मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून सत्ताधारी सहकार पॅनेलने मतांची निर्णायक आघाडी घेतली हाेती. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी विराेधकांना आस्मान दाखविले. (krishna-sugar-factory-election-2021-detail-result-live-update)

युवा नेते डॉ. अतुल सुरेश भोसले यांचे जयवंतराव भोसले यांचे सहकार पॅनेल, अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल तसेच डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल या निवडणुकीस सामाेरे गेले. या निवडणुकीची मतमोजणी कऱ्हाड येथे दहा वाजता सुरू झाली. मतदान केंद्र निहाय मोजणी झाली. प्राथमिक कल सत्ताधारी सहकार पॅनेलकडे असल्याचे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट झाले. संस्थापक व रयत पॅनेलची आकडेवारी कमी जास्त होत हाेती. अखेर पर्यंत सत्ताधारी सहकारी पॅनेलने मतांची आघाडी घेतली. एकूण 74 टेबलवर मतमोजणी झाली. दुसऱ्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले.

Krishna Sugar Factory
Krishna Election Result Live : मतमाेजणी प्रक्रियेस प्रारंभ

पॅनेलनिहाय मिळालेली मते अशी

जयवंतराव भोसले सहकार पॅनेल - वडगाव हवेली - दुशेरे गट ः धोंडिराम जाधव (२०,०६५), जगदीश जगताप (१९,५१३), सयाजी यादव (१९,४०४). कार्वे - काले गट ः दयाराम पाटील (२०,३०७), गुणवंतराव पाटील (१९,७२६), निवासराव थोरात (१९,७४७). नेर्ले - तांबवे गट ः दत्तात्रय देसाई (२०,१०९), लिंबाजी पाटील (१९,३४७), संभाजीराव पाटील (१९,८०१). रेठरे हरणाक्ष - बोरगाव गट ः जयवंत मोरे (२०,१११), जितेंद्र पाटील (२०,२१८), संजय पाटील (१९,७८०). येडेमच्छिंद्र - वांगी गट ः शिवाजी पाटील (२०,१५५), बाबासाहेब शिंदे (१९,४८९). रेठरे बुद्रुक - शेणोली गट - डॉ. सुरेश भोसले (२०,२७८), बाजीराव निकम (१८,५३९). अनुसूचित जाती/जमाती गट ः विलास भंडारे (२०,३३३). महिला राखीव गट ः इंदुमती जाखले (१९,५९४), जयश्री माणिकराव पाटील (१९,८७६). इतर मागासवर्गीय ः वसंतराव शिंदे (२०,३२६). भटक्या जाती/जमाती गट - अविनाश खरात (२०,१३४).

Krishna Sugar Factory
'कृष्णा'च्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने हस्तक्षेपाचा डाव लावला उधळून

संस्थापक पॅनेल - वडगाव हवेली- दुशेरे गट ः उत्तम पाटील (९१०४), अशोक जगताप (८६९९), सर्जेराव लोकरे (८४०४). कार्वे- काले गट ः सुजित थोरात (८३४४), विजयसिंह पाटील (८४९३), पांडुरंग पाटील (८७७०). नेर्ले - तांबवे गट ः सुभाष पाटील (८८२७), विक्रमसिंह पाटील (८६२४), मारुती मोहिते (८९७४), रेठरे हरणाक्ष- बोरगाव गट ः शिवाजी पवार (८५६०), महेश पवार (८८५९), उदयसिंह शिंदे (८३७०), येडेमच्छिंद्र - वांगी गट ः बाबासाहेब पाटील (८४३२), माणिकराव मोरे (८८१०). रेठरे बुद्रुक - शेणोली गट ः अविनाश मोहिते (९९६१), अधिकराव निकम (७९३९). अनुसूचित जाती जमाती गट - शिवाजी आवळे (९२३०). महिला राखीव गट- मीनाक्षीदेवी दमामे (८९१६), उमा देसाई (८९३६). इतर मागास प्रवर्ग राखीव गट - मिलिंद पाटणकर (९१८६). विशेष मागास प्रवर्ग- नितीन खरात (९९५४).

Krishna Sugar Factory
ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

यशवंतराव मोहिते रयत पॅनेल - वडगाव हवेली - दुशेरे गट ः डॉ. सुधीर जगताप (४५५९), बापूसाहेब मोरे (४१९६), सुभाष पाटील (४२९०). कार्वे- काले गट ः सयाजीराव पाटील (४१९३), दत्तात्रय थोरात (४०९०), अजित पाटील (४१८०). नेर्ले- तांबवे गट ः मनोहर थोरात (३९५८), प्रशांत पाटील (४१९८), गणेश पाटील (४२०४). रेठरे हरणाक्ष - बोरगाव गट - अनिल पाटील (४१५७), विश्वासराव मोरे-पाटील (४४१६), विवेकानंद मोरे (४२०८). येडेमच्छिंद्र - वांगी गट ः संजय पाटील (४१९९), बापूसाहेब गणपतराव मोरे (४२५७). रेठरे बुद्रुक - शेणोली गट - डॉ. इंद्रजित मोहिते (४७५१), बापूसाहेब पाटील (३३८५). अनुसूचित जाती जमाती राखीव - अधिकराव भंडारे (४३४४). महिला राखीव - सत्त्वशीला थोरात (४६९४), उषा पाटील (४२५५). इतर मागास प्रवर्ग राखीव - शंकरराव रणदिवे (४३७२). भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव - आनंदराव मलगुंडे (४४८९).

Krishna Sugar Factory
राज्यात गृहराज्यमंत्री आहेत, हेच कुणाला माहिती नाही

फेरी निहाय निकाल जाणून घ्या

खूला - वडगाव हवेली दुशेरे गट

एकूण मते 17290

वैध मते 16959

अवैध मते 331

मिळालेली मते

सहकार पॅनेल

धोंडिराम जाधव 9962

जगदीश जगताप 9732

सयाजी यादव 9574

संस्थापक पॅनेल

उत्तम पाटील 4177

अशोक जगताप 4645

सर्जेराव लोकरे 4435

रयत पॅनेल

सुधीर जगताप 2964

बापूसाहेब मोरे 2117

सुभाष पाटील 2113

पहिल्या फेरीत वडगाव हवेली दुशेरे गटात सहकार पॅनेलची 5785 मतांची आघाडी

Krishna Sugar Factory
पश्चिम महाराष्ट्रातील सैनिकांसाठी रेल्वे खात्याची गुड न्यूज

महिला राखीव प्रवर्ग गट

एकूण मते  17295 

वैध मते 16876

अवैध मते 419

मिळालेली मते

सहकार पॅनेल

इंदुमती जाखले 9744

जयश्री पाटील 9873

संस्थापक पॅनेल

मीनाक्षीदेवी दमामे 4464

उमा देसाई 4635

रयत पॅनेल

सत्वशीला थोरात 2609

उषा पाटील 2064

पहिल्या फेरीत महिला प्रवर्गात गटात सहकार पॅनेलची 5238 मतांची आघाडी

Krishna Sugar Factory
वाघ है रे, वाघ है.. अतुलबाबा वाघ है!

इतर मागास प्रवर्ग गट

एकूण मते 17294

वैध मते 16957

अवैध मते 337

मिळालेली मते

सहकार पॅनेल

वसंतराव शिंदे 10185

संस्थापक पॅनेल

मिलींद पाटणकर 4633

रयत पॅनेल

शंकरराव रणदिवे 2198

पहिल्या फेरीत इतर मागास प्रवर्गात गटांमध्ये सहकार पॅनलची 5552 मतांची आघाडी

भटक्या जाती जमाती प्रवर्ग गट

एकूण मते 16694

वैध मते 16615

अवैध मते 379

मिळालेली मते

सहकार पॅनेल

अविनाश खरात 10180

संस्थापक पॅनेल

नितीन खरात 4568

रयत पॅनेल

आनंदराव मलगुंडे 2130

पहिल्या फेरीत इतर मागास प्रवर्गात गटांमध्ये सहकार पॅनलची 5612 मतांची आघाडी

Krishna Sugar Factory
काेण आहे नाराज? उदयनराजे

अनुसूचित जाती जमाती

एकूण मते 17290

वैध मते 16968

अवैध मते 322

मिळालेली मते

सहकार पॅनेल

विलास भंडारे 10169

संस्थापक पॅनेल

शिवाजी आवळे 4623

रयत पॅनेल

अधिकराव भंडारे 2176

पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती गटांमध्ये सहकार पॅनलची 5546 मतांची आघाडी

Krishna Sugar Factory
शिक्षण विभागाचा साता-यातील शाळेस झटका; मान्यता केली रद्द

पहिल्या फेरीत खुल्या काले कार्वे गटातील मते अशी..

एकूण मते : 17292 - वैध मते 16887 व अवैध मते 405

सहकार पॅनेल

दयानंद पाटील - 10074

गुणवंतराव पाटील - 9699

निवासराव थोरात - 9641

संस्थापक पॅनल

सुजीत थोपात - 4174

विजयसिंह पाटील - 4257

पांडुरंग पाटील - 4405

रयत पॅनल

सयाजीराव पाटील - 2132

दत्तात्रय थोरात - 2101

अजित पाटील - 2069

पहिल्या फेरीत काले-कार्वे गटांत सहकार पॅनलने 5380 मतांनी आघाडी घेतली आहे.

Krishna Sugar Factory
Covid Impact : कोल्हापूर, साताऱ्याला जाणाऱ्या कर्नाटकच्या गाड्यांना 'ब्रेक'

पहिली फेरी नेर्ले-तांबवे

एकूण मते : 17295 - वैध मते 16953 व अवैध मते 342

सहकार पॅनेल

दत्तात्रेय देसाई - 9914

लिंबाजी पाटील - 9669

संभाजीराव पाटील - 9882

संस्थापक पॅनल

सुभाष पाटील - 4534

विक्रमसिंह पाटील - 4410

मारुती मोहिते - 4524

रयत पॅनल

मनोज थोरात - 1895

प्रशांत पाटील - 2141

गणेश पाटील - 2104

-पहिल्या फेरीत नेर्ले-तांबवे गटात सहकार पॅनेलची 5380 मतांनी आघाडी.

Krishna Sugar Factory
'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात'

रेठरे हरणाक्ष बोरगाव

एकूण मते : 17293 - वैध मते 17025 व अवैध मते 268

सहकार पॅनेल

जयवंत मोरे - 10043

जितेंद्र पाटील - 10085

संजय पाटील - 9926

संस्थापक पॅनल

शिवाजी पवार - 4349

महेश पवार - 4553

उदयसिंह शिंदे - 4254

रयत पॅनल

अनिल पाटील - 2051

विश्वासराव मोरे - 2144

विवेकानंद मोरे - 2009

पहिल्या फेरीत रेठरे, हरणाक्ष, बोरगाव गटात सहकार पॅनेलची 5694 मतांनी आघाडी

Krishna Sugar Factory
निवडणुकीतील घोषणा हवेत! राजकीय हेवेदाव्यांत नेत्यांचं विकासाकडं दुर्लक्ष

येडे मच्छींद्र वांगी

एकूण मते : 17292 वैध मते 16858 व अवैध मते 434

सहकार पॅनेल

शिवाजी पाटील - 10163

बाबासाहेब शिंदे - 9778

संस्थापक पॅनल

बाबासाहेब पाटील - 4235

माणिकराव मोरे - 4449

रयत पॅनल

संजय पाटील - 2028

बापुसाहेब मोरे - 2197

पहिल्या फेरीत रेठरे बुद्रूक शेणोली गटात सहकार पॅनेलची 5928 मतांनी आघाडी

Krishna Sugar Factory
बंडातात्यांवर कारवाई नकाे; 500 वारक-यांना परवानगी द्या

वडगाव हवेली-दुशेरे गट

एकूण मते 34518

वैध मते 33917

अवैध मते 601

सहकार पॅनेल -

धोंडिराम जाधव - 20065

जगदीश जगताप - 19513

सयाजी यादव - 19404

संस्थापक पॅनल -

उत्तम पाटील - 9104

अशोक जगताप - 8699

सर्जेराव लोकरे - 8404

रयत पॅनल

सुधीर जगताप - 4559

बापूसाहेब मोरे - 4196

सुभाष पाटील - 4290

वडगाव हवेली दुशेरे गटांत सहकार पॅनलचे धोडिराम जाधव, जगदीश जगताप व सयाजी यादव सरासरी 10925 मतांनी विजयी.

Krishna Sugar Factory
169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा

काले-कार्वे गट

एकूण मते 34521

वैध मते 33798

अवैध मते 722

सहकार पॅनेल -

दयानंद पाटील - 20307

गुणवंतराव पाटील - 19726

निवासराव थोरात - 19747

संस्थापक पॅनल -

सुजीत थोरात - 8344

विजयसिंह पाटील - 8493

पांडुरंग पाटील - 8770

रयत पॅनल

सयाजीराव पाटील - 4193

दत्तात्रय थोरात - 4090

अजीत पाटील - 4180

पहिल्या फेरीत काले-कार्वे गटांत सहकार पॅनलचे उमेदवार सरासरी 11357 मतांनी विजयी

Krishna Sugar Factory
Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे

पहिली फेरी नेर्ले तांबवे

एकूण मते - 34526

वैध मते  - 33890

अवैध मते -:636

सहकार पॅनेल

दत्तात्रेय देसाई - 20109

लिंबाजी पाटील - 10347

संभाजीराव पाटील - 19801

संस्थापक पॅनल

सुभाष पाटील - 8827

विक्रमसिंह पाटील - 8624

मारुती मोहिते - 8974

रयत पॅनल

मनोज थोरात - 3958

प्रशांत पाटील - 4198

गणेश पाटील - 4204

नेर्ले-तांबवे गटात सहकार पॅनेलचे उमेदवार सरासरी 0992 मतांनी विजयी

Krishna Sugar Factory
तुम्हाला माहिती आहे? 'या' छोट्या-छोट्या कारणामुळं सुध्दा मोडू शकतात लग्न!

रेठरे हरणाक्ष बोरगाव गट

एकूण मते - 34526

वैध मते - 33944

अवैध मते - 582

सहकार पॅनेल

जयवंत मोरे - 20111

जितेंद्र पाटील - 20218

संजय पाटील - 19700

संस्थापक पॅनल

शिवाजी पवार - 8560

महेश पवार - 8859

उदयसिंह शिंदे - 8370

रयत पॅनल

अनिल पाटील - 4157

विश्वासराव मोरे - 4416

विवेकानंद मोरे - 4208

पहिल्या फेरीत रेठरे हरणाक्ष बोरगाव गटात सहकार पॅनेलचे उमेदवार सरासरी 11440 मतांनी विजयी

येडे मच्छींद्र वांगी गट

एकूण मते -34523

वैध मते -33683

अवैध मते -840

सहकार पॅनेल

शिवाजी पाटील - 20155

बाबासाहेब शिंदे - 19489

संस्थापक पॅनल

बाबासाहेब पाटील - 8432

माणिकराव मोरे - 8810

रयत पॅनल

संजय पाटील - 4199

बापुसाहेब मोरे - 4257

रेठरे बुद्रूक शेणोली गटात सहकार पॅनेलचे उमेदवार सरासरी 11500 मतांनी विजयी

रेठरे बुद्रुक शेणोली

एकूण मते - 34526

वैध मते - 33466

अवैध मते - 1060

सहकार पॅनेल

डाॅ. सुरेश भोसले - 20278

बाजीराव निकम - 18539

संस्थापक पॅनल

अविनाश मोहिते - 9961

अधिकराव निकम - 7939

रयत पॅनल

बापूसाहेब पाटील - 4451

डाॅ. इंद्रजीत मोहिते - 3385

रेठरे-बुद्रुक शेणोली गटात सहकार पॅनेलचे उमेदवार मतांनी सरासरी 10458 विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.