कऱ्हाड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी राहिली गरोदर, गोळ्या खायला देऊन गर्भपात केला अन्..

Karad Police : काटकरने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर खळबळ उडाली.
Karad Crime
Karad Crimeesakal
Updated on
Summary

याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून काटकर व त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरोधात तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

कऱ्हाड : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातही एक संशयित अल्पवयीन आहे. टेंभू परिसरात आश्रमातील महिला अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यात अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित संशयित पीडित अल्पवयीन मुलीच्या नात्यातीलच आहे, असे पोलिसांनी (Karad Police) स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.