MLA Jayakumar Gore Convoy Car Accident : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे.
दहिवडी, ता. २४ : आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.