कऱ्हाड - ‘विधानसभेतील संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले, याचे आश्चर्य भाजपच्या लोकांनाही वाटत असेल. कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची ईव्हीएम महाराष्ट्रात येतात.