Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षात जे काम केले त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

कऱ्हाड - स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षात जे काम केले त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जे काम केले त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. एकदा समोरासमोर येवुन दुध का दुध पाणी का पाणी होवु द्या. त्यासाठी आमची समोरासमोर येवुन चर्चा करण्याची तयारी आहे, असे खुले आव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना येथे दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.