Pratapgad Fort : प्रतापगड किल्ल्यासाठी २०० कोटींचा आराखडा

जिल्ह्यातील गड-किल्‍ल्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे
Pratapgad Fort
Pratapgad Fort
Updated on

सातारा : जिल्ह्यातील गड-किल्‍ल्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी प्रतापगडावर विकासात्मक कामांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. अजिंक्यतारा किल्‍ल्यासाठीही १०० कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, शिवप्रतापदिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून, यंदा भव्यदिव्य स्वरूपात हा सोहळा साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा उद्या (मंगळवार) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()