Khambatki Ghat : खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; सकाळपासून धिम्या गतीनं वाहतूक सुरू, वाहनांच्या लांबलचक रांगा

खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सकाळपासून धिम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
Khambatki Ghat Pune-Satara Route
Khambatki Ghat Pune-Satara Routeesakal
Updated on
Summary

शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीये.

खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) सकाळपासून धिम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं वाहनांची संख्या बघता पुण्याहून सातारा (Pune-Satara Route) बाजूकडं जाताना घाटमाथ्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीये.

Khambatki Ghat Pune-Satara Route
Maratha Community : राज्यभरात विक्रमी 57 मोर्चे निघाले अन् 2016 नंतर बदलला मराठा समाज; पण अद्यापही आरक्षण नाही!

खंबाटकी घाटमाथ्यावर सहाव्या वळणावर असणाऱ्या दत्त मंदिराच्या ठिकाणी तीन लेनचा घाट दोनच लेनचा होत असल्यामुळं या ठिकाणी वारंवार ट्राफिक जाम होत असते.

Khambatki Ghat Pune-Satara Route
Gokul Dudh Sangh : धनंजय महाडिकांच्या सासऱ्याकडे आधी ठेका होता, त्यांनी एवढे दिवस काय केले? 'गोकुळ' अध्यक्ष डोंगळेंचा सवाल

याप्रमाणं आजही या ठिकाणी गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं वाहतूक धिम्या गतीनं सकाळपासून सुरू आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीये. सध्या वाहतूक पोलिस (Traffic Police) ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.