'एकवेळ रणजितसिंहांशी तडजोड करू, पण यापुढे शिवरूपराजेंबरोबरचे राजकीय संबंध संपले'; रामराजेंचं मोठं विधान

Ramraje Nimbalkar : फलटण तालुक्याचं भलं करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. कामातून आणि विकासातून माणसं जोडण्याचे काम गेली तीस वर्षे करत आहोत.
Ramraje Nimbalkar
Ramraje Nimbalkaresakal
Updated on
Summary

''रामराजेंमुळेच ‘कमिन्स’सारखी मोठी कंपनी झाली आहे. नीरा- देवघर प्रकल्प हा रामराजे यांच्या काळातच झाला आहे.''

जाधववाडी : फलटण तालुक्याचं भलं करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. कामातून आणि विकासातून माणसं जोडण्याचे काम गेली तीस वर्षे करत आहोत. एकवेळ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी तडजोड करू. मात्र, यापुढे शिवरूपराजे खर्डेकर (Shivruparaj Khardekar) यांच्‍याबरोबरचे राजकीय संबंध संपले, असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.