कऱ्हाड - गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी या उच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या डेसीबलमध्ये सुरु ठेवता येतील. त्यापेक्षा मोठा आवाज असेल तर कारवाई करण्यात येईल. लेझर लाईटला तर जिल्ह्यात परवानगीच देण्यात येणार नाही, असे माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.