VIDEO : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; दोन दिवसात तब्बल 1274 जणांचे अहवाल 'पाॅझिटिव्ह'

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : जिल्ह्यात रंगपंचमीच्या उत्साहावर वाढत्या कोरोना रूग्णवाढीचे सावट सुरू असतानाच शुक्रवारी रूग्णवाढीचा धास्तावणारा आकडा आला. जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने 742 रूग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात 50 पेक्षा जास्त रूग्ण असून सातारा तालुक्यात 193 तर कोरेगाव 103 रूग्ण वाढले आहेत. दरम्यान, तालुक्यात एप्रिल महिन्याच्या दोनच दिवसात कोरोनाचा आकडा 1284 झाला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारपेठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4, बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहिरेवाडी 1,  विकास नगर 4, माचीपेठ 1, कुस बु. 1, नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहूपुरी 6, संभाजी नगर 2, सैनिक स्कूल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोखडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी  2, मरळी 1,गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1,बसप्पा  पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माचीपेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43 रुग्णांचा समावेश आहे.

कराड तालुक्यातील कराड 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटाके 1, काले 3, मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पठारेवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची  4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंडी 2, शिवनगर 6, येनके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापूर 2, कोरेगांव 1. पाटण तालुक्यातील पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1 व फलटण तालुक्यातील फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1 या गावचे रुग्ण आहेत.

खटाव तालुक्यातील खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपुज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडुज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भंडेवाडी 1, रनसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हेरवाडी 1, निढळ 1. माण तालुक्यातील गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पानवन 1, विराळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1,  भटकी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1,किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारा रोड 3, भक्तवडी 1,  पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव  1, अपशिंगे 2, विखळे 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1,घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1,  धनगरवाडी 1, आसवली 2. वाई तालुक्यातील वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधलीआळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपुर 4, मालगांव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2,किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधानाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1 या गावातील रुग्णांचा समावेश आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 33, क्षेत्र महाबळेश्वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1,दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1. जावली तालुक्यातील जावली  1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1. इतर 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु. 2,कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगांव 4 व  बाहेरील जिल्ह्यातील  सांगली 1, मुंबई 2, सांगली  5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1 असा समावेश आहे. 

बावधन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

महाराष्ट्र राज्यात सुप्रसिध्द असलेली बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा यंदा प्रशासनाचे नियम जुगारुन उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना ग्रामस्थांच्या पुढाकाराने यात्रा केली गेली. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना यात्रा न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या नियमांना ठेंगा दाखवत आज पहाटे ग्रामस्थांनी एकत्र जमून बगाड यात्रा उत्साहात साजरी केली. आजच्या सातारच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बगाड यात्रेची दखल घेत संबंधित नागरिकांवर व आयोजकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकूण नमुने -409214
  • एकूण बाधित -66800  
  • घरी सोडण्यात आलेले -60361  
  • मृत्यू -1910 
  • उपचारार्थ रुग्ण-4529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.