Koyna Dam Update : राज्याला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, धरणातून 30 हजार 496 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Satara Rain Update Koyna dam : ३१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करून फक्त पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी रात्री धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, काल रात्री धरण पूर्ण क्षमतेने (१०५.२५) भरले होते. त्यामुळे रात्री एक वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उचलून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.