पोवळा हा भारतातील सर्वात छोटा विषारी साप आहे. याचे शरीर फारच सडपातळ असते.
दहिवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे भारतीय उपखंडातील सर्वात अतिशय विषारी व दुर्मिळ असा ‘पोवळा’ साप आढळला आहे. येथील शार्दूल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप आढळला. Slender Coral Snake असे शास्त्रीय नाव असलेल्या या सापास मराठीमध्ये ‘पोवळा’ साप असे म्हटले जाते.