साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत; सामान्य कुटुंबातील प्राचीची सुवर्ण भरारी

प्रयत्नांची पराकष्टा करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर कोरले नाव, गावकऱ्यांचा उर अभिनानाने भरला
south asian junior championship tournament prachi deokar karad satara
south asian junior championship tournament prachi deokar karad satarasakal
Updated on

कऱ्हाड : सर्वसामान्य कुटुंबातील प्राची अंकुश देवकर हीने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सु्वर्णपदक पटकवायचेच या इराद्याने केलेला सराव, त्यासाठी घेतलेले कष्ट सत्कारणी लागले आहेत. अनेक देशांच्या स्पर्धकांच्या सहभागाने झालेल्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकावर तीने नाव कोरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.