शेणोली - कोडोली (ता. कऱ्हाड) येथील रोहित गुजर या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्याची मिरवणूक काढली. .कोडोलीतील गुजर यांच्या कुटुंबाची शेतकरी पार्श्वभूमी असून, त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने शासकीय तंत्रनिकेतन, कऱ्हाड येथे डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर तळेगाव (पुणे) येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड इंजिनिअरिंगमधून डिग्री संपादन केल्यानंतर त्याला पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी मिळाली..लॉकडाऊन काळामध्ये तो वर्क फॉर्म होम करत असताना त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी केली. गावातील इतर अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन त्याने कऱ्हाड येथील अभ्यासिका जॉईन केली. आपणही शासकीय अधिकारी व्हायचं, हे स्वप्न उराशी बाळगून काम करत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली.एमपीएससीकडून नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये त्याला यश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.