शंभर वर्षांपूर्वीच्या नवसाच्या मूर्तीची चोरी, पांडवकालीन आहे इतिहास; नागनाथ मंदिरातूनही तांब्याची घंटा लंपास

Shoolpaneshwar Temple : ऐन श्रावण (Shravan) महिन्यात मंदिरात झालेल्या या चोऱ्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
Shoolpaneshwar Temple
Shoolpaneshwar Templeesakal
Updated on
Summary

सोळशीला आध्यात्मिक, ऐतिहासिक परंपरा आहे. येथे बऱ्याच पुरातन वास्तू, मंदिरे व शिलालेख आहेत.

पिंपोडे बुद्रुक : सोळशी (ता. कोरेगाव) येथील मंदिरातून शंभर वर्षांपूर्वीची शुळपानेश्वर देवाची (Shoolpaneshwar Temple) पंचधातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. यावेळी नायगावच्या नागनाथ मंदिरातून तांब्याची घंटा चोरीला गेल्याचे काल सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनाला आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.