Satara Crime : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चिडून दोघांना बेदम मारहाण; डोक्यात दगड घातला अन्..

Lonand Police Station Case : बाळू खताळ याने विशालच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली.
Lonand Police Station Case
Lonand Police Station Caseesakal
Updated on
Summary

सुयोग खताळ याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चिडून जाऊन विशाल कुदळे यास शिवीगाळ, दमदाटी करून त्याचा मोबाईल व नऊ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.

लोणंद : येथील बसस्थानक परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोघांना अन्य तिघांनी दारूला पैसे दिले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच त्यांच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात (Lonand Police Station) तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()