President Police Medal : वाईचे सुपुत्र व ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली.
Mahesh Tarde
Mahesh Tardesakal
Updated on

वाई - पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील मूळचे वाईतील आणि ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक महेश मोहनराव तरडे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.