Mahabaleshwar News : लांबसडक अन् झुपकेदार शेपूट.. महाबळेश्वरात पुन्हा झाले दुर्मीळ पांढऱ्या शेकरूचे दर्शन

Mahabaleshwar News : खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू.
Mahabaleshwar News
Mahabaleshwar Newsesakal
Updated on
Summary

शेकरूचे महाबळेश्वर येथे तहसीलदार कार्यालयाच्या (Tehsildar Office) परिसरात पर्यटकांना दर्शन झाले.

महाबळेश्वर : महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील जंगल परिसर हा अनेक वन्य जिवांचा अधिवास असून, पर्यटकांना विविध प्राण्यांचे दर्शन होत असते. येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात आज पांढऱ्या शेकरूचे दर्शन झाले. दुर्मीळ शेकरू पाहायला मिळणे उपस्थित पर्यटकांसाठी (Tourists) आनंदाची पर्वणी होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.