Airtel TV Prime Plan : एअरटेल टीव्हीचा जबरदस्त प्लॅन; ३५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनलसोबत Amazon Prime Lite सब्स्क्रिप्शन,किंमत फक्त..

airtel tv amazon prime lite plans launched : एअरटेल डिजिटल टीव्हीने नवीन प्लॅन लॉंच केला आहे. यामध्ये ३५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनलसोबत Amazon Prime Lite सब्स्क्रिप्शन अगदी कमी दरात मिळत आहे.
airtel tv amazon prime lite plans launched
airtel tv amazon prime lite plans launchedesakal
Updated on

Airtel TV Prime Lite Plans : एअरटेल डिजिटल टीव्ही घेऊन आलंय एक धमाकेदार नवीन प्लॅन. आता तुम्हाला टीव्ही चॅनल आणि ऑनलाइन मनोरंजनाचा डबल आनंद मिळणार आहे. या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला ३५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनलसोबतच Amazon Prime Lite चं सदस्यत्वही मिळतंय. म्हणजेच, तुमच्या आवडीच्या मालिकांचा आणि चित्रपटांचा आनंद थेटव्हीवर आणि Prime Video वरही घेता येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.