Amazon Discount : जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. कारण सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फॅब टीव्ही फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या टीव्हीवर 50 टक्के इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळतो. याशिवाय तुम्हाला या डील्समध्ये अनेक बँक ऑफर्सचाही लाभ मिळणार आहे.
Redmi 80 cm (32 inches): Redmi च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 30 इंच आकाराचा मोठा स्क्रीन मिळतो. या टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. परंतु तुम्ही Amazon वरून 52 टक्के डिस्काउंटसह केवळ 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही या टीव्हीसाठी HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला त्यावर 10 टक्के झटपट सूट मिळेल.
Westinghouse 80 cm (32 inches): या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत आहे 17,499 रुपये. परंतु तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 8,999 रुपयांमध्ये 49 टक्के सूट देऊन उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने या स्मार्ट टीव्हीसाठी पैसे भरल्यास, तुम्ही 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकता.
MI 80 cm (32 inches) 5A Series: या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत आहे 24,999 रुपये. परंतु तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 48 टक्के सूट देऊन 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेता येईल.
Nu 109 cm (43 inch) Premium Series: या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत आहे 39,999 रुपये. परंतु तुम्ही Amazon वरून हा टीव्ही विकत घेतल्यास, 50 टक्के सूट देऊन तुम्ही तो 19,990 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, 750 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.