Amazon Diwali Sale : ॲमेझॉन दिवाळी सेल झाला सुरू; या टॉप 5G स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, एका क्लिकमध्ये पाहा..

Amazon Great Indian Festival Diwali Sale Smartphone Discount Offers : Great Indian Festival Sale च्या अंतर्गत सुरू झालेल्या या दिवाळी स्पेशल सेलमध्ये विविध 5G स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत.
Amazon Great Indian Festival Diwali Sale Smartphone Discount Offers
Amazon Great Indian Festival Diwali Sale Discount Offersesakal
Updated on

Amazon Great Indian Festival Diwali Sale Smartphone Discount Offers : दिवाळीच्या खरेदीसाठी ॲमेझॉनने ग्राहकांना एक खास संधी दिली आहे. Great Indian Festival Sale च्या अंतर्गत सुरू झालेल्या या दिवाळी स्पेशल सेलमध्ये विविध 5G स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. Samsung, Realme, OnePlus, iQOO आणि Apple यांसारख्या प्रमुख ब्रँड्सचे स्मार्टफोन्स या सेलमध्ये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

1. iPhone 13

मूळ किंमत 49,900 रुपये असलेल्या iPhone 13 ची किंमत सेलमध्ये 42,999 रुपयेपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यावर बँक ऑफरद्वारे आणखी 1,500 रुपयेची सवलत मिळून अंतिम किंमत 40,499 रुपये होते.

2. OnePlus Nord CE4 Lite 5G

20,999 रुपयेच्या मूळ किमतीवर 4,000 रुपयची सवलत मिळून हा फोन 16,999 रुपयमध्ये उपलब्ध आहे.

3. Samsung Galaxy M35 5G

या फोनवर तब्बल 10,500 रुपयेची सवलत मिळत असून तो आता फक्त 13,999 रुपयेमध्ये खरेदी करता येईल. मूळ किंमत 24,499 रुपये होती.

Amazon Great Indian Festival Diwali Sale Smartphone Discount Offers
Samsung Discount Offer : खुशखबर! 6 हजारांपेक्षा कमी किंमतीत सॅमसंगचा ब्रँड 5G स्मार्टफोन; कुठं सुरूय खास ऑफर? लगेच बघा

4. iQOO Z9 Lite 5G

iQOO चा हा फोन या सेलमध्ये 9,499 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात आली आहे.

5. Realme Narzo 70 Turbo 5G

19,999 च्या मूळ किमतीवर 4,000 रुपयेची सवलत मिळून हा फोन 15,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Amazon Great Indian Festival Diwali Sale Smartphone Discount Offers
Flipkart Big Diwali Sale : उद्यापासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale सुरू; काय आहेत खास डिस्काउंट ऑफर्स? पाहा एका क्लिकमध्ये..

Amazon MX Player

दरम्यान, Amazon ने OTT प्लॅटफॉर्म MX Player खरेदी करून त्याचे विलिनीकरण आपल्या miniTV सेवेसोबत केले आहे. या विलिनीकरणानंतर या नव्या प्लॅटफॉर्मचे नाव 'Amazon MX Player' असे ठेवले गेले आहे, ज्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांना फ्री प्रीमियम कंटेंट पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.