Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

Amazon Prime Video चा वार्षिक प्लान 1499 रुपये इतका
Amazon Prime Video
Amazon Prime Videoesakal
Updated on

Amazon Prime Video : Amazon Prime Video चा वार्षिक प्लान 1499 रुपये इतका आहे, पण जर तुम्हाला 1500 रुपये खर्च करायचे नसतील, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सबस्क्रिप्शन प्लॅन न घेता तुम्ही Amazon Prime Video वर वेब सीरीज आणि चित्रपटांचा आनंद कसा घेऊ शकता. तसेच, जर तुम्ही रिलायन्स जिओचे युजर असाल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत कंपनीकडे उपलब्ध असलेल्या एका उत्तम पोस्टपेड प्लॅनबद्दल

Amazon Prime Video
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

Jio 699 प्लॅनसह मिळणार हे फायदे

रिलायन्स जिओच्या या ६९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला १०० जीबी डेटा मिळेल. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुमच्या क्षेत्रात रिलायन्स जिओची 5जी सेवा आली असेल, तर तुम्हाला या प्लॅनसह कंपनीकडून मिळेल अनलिमिटेड हाय स्पीड 5जी डेटा.

Amazon Prime Video
CNG Kit For Old Cars :कारमध्ये CNG बसवल्यावर या दोन गोष्टी करा, नाहीतर...

जर तुम्ही डेटा लिमिटचा पूर्णपणे वापर केला असेल, तर त्यानंतर कंपनी तुमच्याकडून प्रति जीबी 10 रुपये आकारेल. प्रीपेड प्रमाणे जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभ देखील दिला जाईल..

Amazon Prime Video
Car Buying Tips: कार खरेदी करायचीय? घरबसल्या मिळवा Car Loan आणि EMIची  माहिती

100 GB डेटासह अनलिमिटेड फ्री कॉलिंगशिवाय, तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जातील. इतकंच नाही तर ६९९ रुपयांच्या या प्लॅनमधून तुम्ही ३ अॅड ऑन फॅमिली सिम्स देखील घेऊ शकता आणि प्रत्येक सिमसोबत तुम्हाला दरमहा अतिरिक्त 5G डेटा देखील दिला जाईल.

Amazon Prime Video
Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, रिलायन्स जिओचा हा प्लान तुम्हाला 1 वर्षासाठी Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन देईल. नेटफ्लिक्सबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनसह तुम्हाला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन मिळेल.

Amazon Prime Video
Health Tips : Dehydration पासून स्वतःला ठेवा दूर...

फ्री ट्रायलनंतर, प्रत्येक अॅड ऑन फॅमिली सिमसाठी दरमहा 99 रुपये आकारले जातील. याशिवाय, कंपनी अॅक्टिवेशनच्या वेळी प्रत्येक सिमसाठी 99 रुपये प्रोसेसिंग शुल्क देखील आकारेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()