GMail ही जागतिक पातळीवरील इमेल सर्व्हिस आहे. बहूतेक यूझर्ससाठी ही डिफॉल्ट सर्व्हिस आहे पण GMail स्टोरेज आता अनलिमेडट नाही. यूझर्सला त्यांच्या गुगल अकाऊंटसोबत १५ जीबी डेटा मिळतो त्यामध्ये Google फोटो, Google डॉक्स, Google ड्राइव आणि इतर सभी Google सर्व्हिसेसचा समावेश आहे. त्यासाठी जर तुम्ही तुमची स्टोरेज क्षमता पूर्ण केली आहे आणि जीमेल डेटा डाऊनलोड करू इच्छित असाल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे डेटा डाऊनलोड करू इच्छित असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजे.
जर तुम्ही आपला मेल एक्सपोर्ट करत असाल GMail लेबलला सुरक्षित कसे ठेवाल? जेव्हा तुम्ही Gmailद्वारे आपला मेल एक्सपोर्ट करत असाल तर सर्वांनी मेसेजचे लेबल तुमच्या डाऊनलोड फाईलमध्ये एक विशेष X-Gmail-लेबल हेडरमध्ये सुरक्षित असतात. पण सध्या कोणतेही मेल क्लायंट हे हेडप ओळखू शकत नाही. बहूतके मेल क्लायंट अशा एक्सटेशन लिहण्याची परवानगी देतात, जे लेबलचा वापर करू शकतात.
मेसेज कंटेट (Message Content)
मेसेज हेडर
अटॅचमेंट्स
मेसेजसाठी Gmail लेबल
नाही, वापरकर्ते फक्त तोच डेटा डाउनलोड करू शकतात जो डिलिट केला गेला नाही.
तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरत असल्यास, काही Gmail डेटा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नसेल.
होय, वापरकर्ते ते फोल्डर निवडू शकतात ज्यातून त्यांना डेटा डाउनलोड करायचा आहे.
तुमच्या फायली तयार झाल्यावर, तुम्हाला डाउनलोड लिंकसह ईमेल प्राप्त होईल. वापरकर्त्यांकडे त्यांच्या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी एक आठवडा आहे.
होय, वापरकर्ते वेळ निवडू शकतात.
एकदा एक्सपोर्ट करा: 1 एक्सपोर्ट
1 वर्षासाठी दर 2 महिन्यांनी एक्सपोर्ट करा: 6 एक्सपोर्ट
डाउनलोड फाइल फॉर्मेट काय आहेत?
फाईल फॉरमॅट ज्यासाठी डेटा डाउनलोड केला जातो ते .zip आणि .tzp आहेत.
50GB पेक्षा मोठ्या एक्सपोर्ट एकाधिक फायलींमध्ये विभाजित करावे लागेल. 2 GB पेक्षा मोठ्या Zip फाइल zip64 मध्ये काँप्रेस केल्या जातील. जुन्या ऑपरेटिंग सिस्टम कदाचित हे फाइल स्वरूप उघडू शकत नाहीत. zip64 फाइल्स अनकाँप्रेस करण्याऱ्या एक्सटर्नल अॅप्सचा वारक केला जाऊ शकतो.
होय, तुम्ही ते Google Takeout वापरून करू शकता. संपूर्ण प्रक्रिया क्लाउड बॅक-अप सारखीच आहे, अंतिम टप्प्यात फक्त एक बदल आहे. आर्काइव तयार झाल्यानंतर, तुम्हाला डाउनलोड लिंक प्राप्त होईल. फक्त 'तुमच्या फाइल्स डाउनलोड करा' निवडा आणि त्या एक्सटर्नल ड्राइव्हवर सेव्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.