Bharti Forces App : ‘भरती फोर्सेस ॲप’ युवकांना सैन्य आणि पोलिस भरतीसाठी तयार करणार

‘भरती फोर्सेस’चा मुख्य उद्देश युवकांना धावण्याच्या योग्य तंत्रासारखे योग्य शारीरिक प्रशिक्षण देणे व भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्याचा आहे.
Bharti Forces App
Bharti Forces App sakal
Updated on

नवी दिल्ली : भारतामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरतीसाठी तयारी करतात. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांची तयारी अपूर्ण राहते. या समस्येवरील उपायासाठी ‘फिटपेज’ने भरती फोर्सेस नावाचे अॅप सादर केले आहे. हे अॅप पूर्णपणे मोफत आणि हिंदी भाषेत उपलब्ध असून, सैन्य आणि पोलिस दलांमध्ये भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी बनविण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.