Bhaskar Digital Platform Startup : भारताच्या स्टार्टअप सिस्टमला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 'भास्कर' नावाचं आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) अंतर्गत 'स्टार्टअप इंडिया' कार्यक्रमाच्या मार्गदर्शनाखाली 'भारत स्टार्टअप ज्ञान प्रवेश रजिस्ट्री' (भास्कर) ही पहिली आहे.