प्रत्येक महिन्याला आपल्या घरी एक पावती येते. ती पावती पाहून आपल्याला कधी धडकी भरते तर कधी धक्का बसतो. ते असतं आपलं लाईटच बिल. लाईटचा वापर कमी केला तरी एवढं मोठं बिल कसं येतंय हे अनेक वेळा लोकांना समजत नाही.
सध्या तुम्हाला येणारं प्रचंड बिल तुमच्याच निष्काळजीपणाचे परिणाम आहे. अशा अनेक चुका आहेत ज्या तुम्ही न चुकता करता. त्यामुळे तुमचे बिल अधिक येतं. आज आपण तुमच्या या चुकांची माहिती घेणार आहोत. ज्या चुका तुम्ही न चुकता करता आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या बिलावर होत आहे. जर तुम्हाला लाईटच बिल कमी यावं वाटत असेल तर तुम्ही या सवयी बदला. (Electricity Bill)