गुगल, आधार कार्ड आणि TRAI चे नियम बदलत आहेत. 1 सप्टेंबरपासून मोबाइल वापरकर्त्यांसाठी ऑनलाइन कामासाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम गुगल आणि आधार, मोबाइल वापरकर्त्यांवर होणार आहे, तसेच याचा परिणाम टेलिकॉम कंपन्यांवरही होणार आहे. अशावेळी तुम्हाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं काम वेळेत पूर्ण करू शकाल. त्याचबरोबर UIDAI ची मोफत सेवाही १४ सप्टेंबरपासून बंद करण्यात येत आहे.