Sunita Williams Update : सुनीता विल्यम्सनी तोडले सगळे रेकॉर्ड; जगभरातून होतंय कौतुक,नेमकं कारण काय?

sunita williams 8 months space stay : सुनीता विल्यम्स आणि विल्मोर अंदाजे 240 दिवस अंतराळात घालवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते सर्वात दीर्घकाळ चालू असलेल्या अंतराळ मोहिमांच्या यादीत सातव्या स्थानी येतील.
sunita williams 8 months space stay
sunita williams 8 months space stayesakal
Updated on

Boeing Starliner : भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) तीन महिने पूर्ण केले आहेत. ही मोहीम सुरुवातीला फक्त आठ दिवसांची होती. परंतु बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा मुक्काम वाढला असून फेब्रुवारी 2025 मध्ये आता त्यांची पृथ्वीवर परत येण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.