Brain Teaser: NASA ने मांजरीच्या इमोजीसह शेअर केले एक मनोरंजक कोडे, तुम्ही सोडवू शकता का?

Brain Teaser: नासाने इंस्टाग्रांमवर हबल स्पेस टेलीस्कोप द्वारे काढलेला फोटोवर आधारीत एक कोडे शेअर केले आहे.
Brain Teaser
Brain Teaseresakal
Updated on

Brain Teaser: नासाने इंस्टाग्रांमवर हबल स्पेस टेलीस्कोप द्वारे काढलेला फोटोवर आधारीत एक कोडे शेअर केले आहे. हे मनोरंजक कोडे सोडवण्याचे नासाने आवाहन केले आहे. नासाने दोन हिंट देखील दिल्या आहेत. यामध्ये एक मांजराची इमोजी आहे. त्यामुळे वेळ संपण्यापूर्वी तुम्ही देखील के कोडे सोडवण्याचा प्रयत्न करु शकता.

नासाने म्हटले की हा खेळण्याचा वेळ आहे. आमच्याकडे एक कोडे आहे. तुम्हाला वाटते का हा फोटो आहे? तर वेळ संपण्यापूर्वी तुमचा अंदाज सांगा.

नासाने काय हिंट दिल्या?

१. एका मरत असलेल्या ताऱ्याने 1,500 वर्षांच्या कालावधीत स्पंदनांच्या मालिकेत सामग्रीचे बाह्य स्तर टाकून ही वैश्विक वस्तू तयार केली.
२. दुसरी हिंट आहे मांजर इमोजी

कोडे सोपे आहे. नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्क्रीनवर एकामागून एक चित्राचे तुकडे दिसत आहेत. व्हिडिओ संपण्यापूर्वी हबल स्पेस टेलिस्कोपने टिपलेली प्रतिमा ओळखणे हे आव्हान आहे.

Brain Teaser
Hanooman AI: AIच्या जगात अंबानींच्या 'हनुमान'ची होणार एन्ट्री; काय आहे या अफाट चॅटबॉटची ताकत?

नासाने एक दिवसापूर्वी पोस्ट शेअर केली होती. तेव्हापासून, 2.9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. या पोस्टला जवळपास 8,500 लाईक्सही मिळाले आहेत. या कोडेवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्या. (Latest Marathi News)

Brain Teaser
Odysseus lands on moon : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं पहिलं खासगी मून लँडर; भारताच्या 'विक्रम'ला मिळाला शेजारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.