BSNL Offer : BSNL ने केली सर्वांचीच सुट्टी, फक्त 49 रूपयांमध्ये मिळतेय OTT चे फ्री सबस्क्रिप्शन

BSNL फायबर कनेक्शनच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सर्व OTT साठी निवडलेली योजना सदस्यत्व सक्रिय केली जाईल
BSNL Offer
BSNL Offeresakal
Updated on

BSNL Offer :

सध्या चित्रपट आणि टीव्ही पेक्षा OTT सबस्क्रिप्शनचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे लोक सतत ओटीटीवर वेब सिरीज पाहत असतात. तरुणांचे तर ओटीटी सबस्क्रिप्शनवर काही ऑफर सुरू आहे का हे चेक करत असतात. आता बीएसएनएलने OTT लवर्स साठी एक भन्नाट ऑफर आणली आहे.

जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया, यासारख्या कंपन्या ग्राहकांसाठी नवनव्या ओटीपी ऑफर्स आणत असतात. यात आता बीएसएनएल सुद्धा मागे नाही. बीएसएनएलने सुद्धा 49 रुपये यांच्या OTT प्लॅनची सुरुवात केली आहे. (BSNL OTT Platform)

बीएसएनएलच्या ओटीटी सबस्क्रीप्शनची किंमत 49 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहे. या प्लॅनचे नाव बीएसएनएल सिनेमा प्लस असा आहे.

BSNL Offer
Bigg Boss OTT 3: "तू फक्त सेट बघायला आलायस का?"; पहिल्याच दिवशी बिग बॉसनं 'या' स्पर्धकाला झापझाप झापलं, व्हिडीओ व्हायरल

बीएसएनएलचा 49 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये शेमारू हंगामा लेंस गेट एपिक ओन या प्लॅटफॉर्मचा फायदा घेता येऊ शकतो.

बीएसएनएल 119  - बीएसएनएलच्या या व 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये जी फाय प्रीमियम सोनी लिव्ह टीव्ही डिज्नी प्लस हॉस्टार हे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत.

BSNL 249- BSNL च्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Zee5 प्रीमियम सबस्क्रिप्शन, Sony LIV Premium, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Disney चे Benefits दिले जातात.

BSNL Offer
Bigg Boss Ott Season 3 : अपमानजनक भाषेवरून रवी किशन यांचे शिवानीला खडेबोल ; शिवानी हमसून हमसून रडली

या प्लॅनचा फायदा काय आहे?

चांगली गोष्ट म्हणजे ग्राहक त्यांच्या PC, लॅपटॉप, मोबाइल, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्हीवर प्लस प्लॅनमध्ये सिनेमा प्लस घेऊ शकतात. BSNL फायबर कनेक्शनच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सर्व OTT साठी निवडलेली योजना सदस्यत्व सक्रिय केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.