Automatic vs Manual Car : भारतीय बाजारात सध्या ऑटोमॅटीक ट्रांसमिशनवाल्या गाड्या वाढत आहेत. बरेच लोक ऑटोमॅटीकचा ऑप्शन निवडत आहेत. पण प्रत्यक्षात अजूनही मॅन्यूअल कार विक्रीची संख्या जास्त आहे. जाणून घ्या दोन्ही प्रकाराचे फायदे.
मॅन्यूअल कारचे फायदे आणि नुकसान
या गाड्या आधीपासून मारकेटमध्ये आहेत. या चालवण्यासाठी प्रॅक्टीस आवश्यक आहे.
यात क्लच दाबून गियर टाकावा लागतो. त्यामुळे सहज ओव्हर टेक करता येतं. आणि मायलेज चांगलं मिळतं.
जर तुमची ड्राययव्हिंग चांगली असेल तर ऑटोमॅटीकपेक्षा मॅन्युअलमध्ये चांगलं मायलेज मिळतं.
याची किंनत तुलनेने कमी असते.
ट्रॅफीकमध्य़े सारखं सारखं क्लच, ब्रेक दाबून तुम्ही दमतात.
ऑटोमॅटीक कारचे फायदे आणि नुकसान
या कार आता लोकप्रिय होत आहेत.
या गाड्या ड्राइव्ह करणं सोपं असतं.
यात सारखं गेअर बदलावे लागत नसल्याने थकवा कमी येतो.
ही कार तुलनेने महाग असते.
याला तुलनेने जास्त मेंटेनंस लागतो.
बऱ्याचदा ओव्हरटेक करायला त्रास होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.