Car Cooling Tips : कारचा एसी चालत नाहीये? या टिप्स करा फॉलो

सध्या उन्हाची तीव्रता खूप जाणवत आहे.
Car Cooling Tips
Car Cooling Tipsesakal
Updated on

Car Cooling Tips : सध्या उन्हाची तीव्रता खूप जाणवत आहे. अशा परिस्थितीतून गाडीने प्रवास करणे खूप अवघड काम आहे. परंतु, काही गाड्यात एसी असतो. परंतु, एसी व्यवस्थित काम करीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काही खास टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही एसी व्यवस्थित करू शकता. यामुळे तुमच्या कारमधील एसीचा परफॉर्मन्स नक्कीच सुधारू शकतो.

Car Cooling Tips
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

वेंटिलेशनचा वापर करा

एसी ऑन करण्याआधी कारमध्ये फसलेल्या गरमीला बाहेर काढणे गरजेचे आहे. एसी ऑन करण्याआधी कारच्या विंडोला बंद करा. हे कारचे टेंप्रेचरला कमी करते. एसीला वेगाने थंड करण्यात मदत मिळते.

Car Cooling Tips
Diesel Cars : डिझेल गाड्यांची अशी घ्या काळजी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

कार सावलीत उभी करा

सध्या खूप उन आहे. त्यामुळे गाडीला कुठेही उभी करू नका. खास करून तर उन्हात उभी करणे टाळावे. ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी वाहनाला नेहमी सावलीत उभे करावे. त्यामुळे तुम्हाला कारमध्ये जास्त गरमी जाणवणार नाही. तसेच एसी सुरू करताच थंड वातावरण तयार होईल.

Car Cooling Tips
Vaginal Health : उन्हाळ्यात योनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून खास टिप्स

कारचे एसी कंडेंसर स्वच्छ करा

एसीत कंडेसर जवळपास एअर फ्लोमध्ये अतिरिक्त गरमी जारी करून रेफ्रिजरेंटला थंड करण्याची भूमिका बजावतात. परंतु, हे धूळ आणि अन्य काही गोष्टीमुळे भरून जाते. यामुळे कारच्या एसीची थंड हवा लागत नाही. कंडेनसरला स्वच्छ केल्यास एसीची कूलिंग वाढते.

रिसर्क्यूलेशन मोडचा वापर करा

कार एसीला ऑन केल्यानंतर हे निश्चित करण्यासाठी रिसर्क्यूलेशन मोडवर स्विच करा. एसीची हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या. जबरदस्त कूलिंगसाठी केबिनच्या हवेला रिसर्क्यूलेट करीत राहा.

Car Cooling Tips
Family Cars : मोठ्या कुटुंबासाठी 'या' कार आहेत बेस्ट ऑप्शन

एसी सर्विसिंग करून घ्या

एसी पूर्ण वर्षभरासाठी वापरले जाते. याचा वापर जास्त न केल्यास त्यावर धूळ लागू शकते. त्यामुळे आपल्या कारच्या एसीची सर्विस नियमित रुपाने सर्विस करा. त्यामुळे एसीची कूलिंग चांगली राहिल.

Car Cooling Tips
MLA Lata Sonawane Car Accident : शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांचा गाडीचा भीषण अपघात

थंड हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या

तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की, तुमच्या कारची सर्व दरवाजे पूर्णपणे बंद आहेत. थंड हवा कारच्या बाहेर जात नाही, याची काळजी घ्या.

Car Cooling Tips
झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी खाऊ नका! Health Tips

एसी फिल्टर स्वच्छ करा

कारच्या एसी सिस्टममध्ये बंद एअर फिल्टर कूलिंगला कमी करू शकता. यात फ्युल खर्च वाढू शकतो. या समस्येपासून दूर राहण्यासाठी कारच्या एसी फिल्टरला नियमितपणे स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.