Cheapest Flight Booking : येथे तुम्हाला प्लेन तिकीट ऑल टाइम मिळेल रेल्वेच्या दरात, लगेच चेक करा

मात्र आज आम्ही तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकींटांबाबत सांगणार आहोत. चला तर याबाबत सविस्त जाणून घेऊया
Cheapest Flight Booking
Cheapest Flight Bookingesakal
Updated on

Cheapest Flight Booking : हल्ली नोकरीच्या कामाने असो किंवा शिक्षणाच्या, लोक फार दूरवर स्थलांतर करतात. एखाद्या वेळी तुम्हाला फारच महत्वाचं काम असेल आणि वेळेत पोहोचायचं असेल तर रेल्वेने ते शक्य होत नाही. एक दिवस तरी जातो. फ्लाइट तिकिटांचा विचार केला तर ते फार महाग असतात हे देखील सगळ्यांना माहिती असते.

मात्र इमरजंसी असेल तर विमानाव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकींटांबाबत सांगणार आहोत. चला तर याबाबत सविस्त जाणून घेऊया.

आज आम्‍ही तुम्‍हाला एका वेबसाइटबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही बाजारातील सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता, खरं तर या वेबसाइटचे नाव आहे skyscanner.co.in. जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमच्या फ्लाइटची माहिती मिळवाल, तेव्हा एक नाही तर मार्केटमधील सर्व फ्लाइटची माहिती तुमच्या समोर येते.

तुम्हाला वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या फ्लाइट्स दाखवल्या जातात, ज्यामधून तुम्ही काही मिनिटांत तुमची आवडती फ्लाइट बुक करू शकता. जर तुम्हाला प्रवास करायचा दिवस सोडून तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केले तर त्यांच्या किमती इतक्या कमी आहेत की तुम्ही फक्त ट्रेनच्या खर्चावर फ्लाइट तिकीट बुक करत आहात असे तुम्हाला वाटेल.

Cheapest Flight Booking
Air India Flight : विमानात प्रवाशांचा अचरटपणा थांबेना! टॉयलेटमध्ये सिगारेट ओढताना सापडला, अखेर हात-पाय बांधून...

आम्ही तुम्हाला ज्या वेबसाइटबद्दल सांगत आहोत, त्या चार्टनुसार, वेगवेगळ्या वेबसाइटवर फ्लाइट शोधून त्यांची माहिती तुमच्यासमोर आणते आणि त्यापैकी बहुतांश फ्लाइट्स अशा आहेत ज्या सर्वात स्वस्त आहेत आणि त्या सगळ्यात जास्त उपलब्ध आहेत. प्रवाशांच्याही या पसंतीच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.