Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

ऑनलाईन गोल्ड ट्रेडिंग वेबसाईटवरुन अशा प्रकारची फसवणूक हा नवीन आहे
cyber crime
cyber crimeesakal
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक लोक सायबर क्राईमचा शिकार होत आहे.

उत्तराखंडच्या सायबर सेल आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) ने गेल्या दोन वर्षात सायबर क्राईमची तीन प्रकरणे उघडकीस आणली आहेत ज्यामध्ये फसवणूक करणार्‍यांनी अनेक लोकांना ऑनलाइन गोल्ड ट्रेडिंग वेबसाइट्समध्ये गुंतवणुकीद्वारे फसवले. (Cyber Crime online Gold Trading scam)

ऑनलाईन गोल्ड ट्रेडिंग वेबसाईटवरुन अशा प्रकारची फसवणूक हा नवीन आहे आणि विशेष म्हणजे याच अनेक शेल कंपन्यांचाही समावेश आहे. तपासादरम्यान जवळपास 3,000 कोटी रुपयांचा मनी ट्रेल सापडलाय.

cyber crime
Post Scam : टपाल खात्यातील अधिकाऱ्यांकडून २४ लाखांचा अपहार; सहा जणांविरोधात गुन्हे दाखल

स्पेशल टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अशा प्रकारची फसवणूक ही साधी सायबर फसवणूक नाही तर या गोल्ड ट्रेडिंग प्रकरणाचे दुरवर नेटवर्क आहे यामध्ये फेक कंपन्या, साईट्सचा तसेच सीए, सीएस, ट्रेडर्सचा समावेश आहे. या गोल्ड ट्रेडिंगमध्ये हजारो कोटींची फसवणूक झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

cyber crime
Income Tax Return Scam : आता आयटी रिटर्न भरतानाही बसू शकतो गंडा; घ्या ही काळजी

सध्या ऑनलाईन सोन्याच्या ट्रेडिंग वेबसाईटवरुन अशा प्रकारची फसवणूक होणारा हा नवा सायबर फ्रॉड आहे. लोकांनी कोणत्याही बेवसाईट्सवर पैसे इनवेस्ट करताना सतर्क राहायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.