Electric Vehicles : मागील काही वर्षांमध्ये चार्जिंगवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती आणि सीएनजीचा न परवडणारा खर्च यामुळे, अनेकांनी चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.